By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 19:30 IST
1 / 7अलीकडेच अभिनेत्री सनी लिओनीने आपला काळ्या ड्रेसमधले फोटो शेअर केला आहे, या फोटोत सनी अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसते आहे. (Photo Instagram) 2 / 7याशिवाय सनी लिओनीने लाल ड्रेसमध्ये तिचा ग्लॅमरस फोटोही शेअर केला. (Photo Instagram) 3 / 7आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश स्टायलमुळे सनीने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram) 4 / 7'बिग बॉसच्या ५ व्या' सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. (Photo Instagram) 5 / 7. जिस्म २’ चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram) 6 / 7सनी लिओनी लवकरच 'एमएक्स प्लेयर' वरील 'बुलेट्स'मध्ये करिश्मा तन्नासमवेत दिसणार आहे. (Photo Instagram) 7 / 7