सनी लिओनीने शेअर केले फोटोशूट, बाथटबमध्ये बसून देतेय पोज, See Pic
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 20:22 IST
1 / 7अलीकडेच सनी लिओनीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)2 / 7बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन बाथटबमध्ये पोज देताना दिसत आहे.(Photo Instagram)3 / 7बॉलिवूडमध्ये सनी लिओनीचे नाव ग्लॅमरस अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये सामील आहे. (Photo Instagram)4 / 7सोशल मीडियावर सनी चांगलीच अॅक्टिव्ह असते.(Photo Instagram)5 / 7आपलं फोटोशूट ती चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)6 / 7सनी लिओनी पती आणि मुलांसोबत व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत असते. (Photo Instagram)7 / 7सनी आपल्या हॉट अँड बोल्ड फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते.