Join us  

साऊथचा सुपरस्टार धनुषचा 'सर' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 4:37 PM

1 / 5
धनुष स्टारर 'सर' यावर्षी 2 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 5
तमिळ आणि तेलुगू अशा दोन्ही भाषांमध्ये एकाच वेळी या चित्रपटाचे शूटिंग होत आहे,चित्रपट निर्मात्यांनी ही माहिती दिली. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 5
आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही माहिती देताना, निर्मिती कंपनी 'सितारा एंटरटेनमेंट्स'ने लिहिले की, 'तारीख लक्षात ठेवा. 'सर' 2 डिसेंबर 2022 पासून शिकवायला येत आहेत.' (फोटो इंस्टाग्राम)
4 / 5
या चित्रपटात अभिनेत्री संयुक्ता मेननही दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 5
अभिनेता धनुषची लोकप्रियता प्रेक्षकांमध्ये खूप आहे आणि चाहते त्याच्या आगामी सर या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :धनुषसेलिब्रिटी