IN PICS: शिल्पा शेट्टीने शेअर केलं साडीतला फोटो, दिसतेय खूपच सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 08:00 IST
1 / 8शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर ग्रीन रंगाच्या साडीतला स्टायलिश फोटो शेअर केला आहे. (Photo Instagram) 2 / 8शिल्पाच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींमध्ये शिल्पाची गणना केली जाते. (Photo Instagram) 3 / 8शिल्पा सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (Photo Instagram) 4 / 8शिल्पा शेट्टीचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 20.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram) 5 / 8शिल्पा पती राज कुंद्राबरोबर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (Photo Instagram) 6 / 8शिल्पा शेट्टीने बाजीगरमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. (Photo Instagram) 7 / 8वयाची चाळीशी ओलाडल्यानंतर ही शिल्पा तितकीच फिट आहे. (Photo Instagram) 8 / 8