शिल्पा शेट्टीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे हे स्टायलिश फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 17:53 IST
1 / 7बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)2 / 7सोशल मीडियावर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने लाल ड्रेसमधील फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)3 / 7शिल्पा शेट्टी चाहत्यांमध्ये फिटनेससाठी ओळखली जाते. (फोटो इंस्टाग्राम)4 / 7लाल रंगाच्या वन पीसमधील ड्रेसमध्ये शिल्पा शेट्टीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)5 / 7काही तासात शिल्पा शेट्टीच्या फोटोंवर जवळपास २ लाख ४२ हजार लाइक्स आले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)6 / 7इंस्टाग्राम अकाउंटवर शिल्पा शेट्टीने एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'Vibing In Da Getto'7 / 7इंस्टाग्रामवर शिल्पा शेट्टीचे २२.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)