By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 17:34 IST
1 / 8लग्नानंतर फरहान अख्तर व शिबानी दांडेकर फुल्ल एन्जॉय करताना दिसत आहेत. या लग्नाचा थाट तुम्ही पाहिलाच असेल. आता दोघांचे रोमॅन्टिक अंदाजातील फोटोही समोर आले आहेत.2 / 8लग्नानंतर या न्यूलीमॅरिड कपलने एक रोमॅन्टिक फोटोशूट केलं आहे. या फोटोतील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली आहे.3 / 8फरहान अख्तरसोबतचं शिबानीचं हे पहिलं रोमॅन्टिक फोटोशूट आहे. शिबानीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.4 / 8शिबानी व फरहान एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसत आहेत. दोघांनीही किलर पोझ दिल्या आहेत.5 / 8काही फोटोंमध्ये तिने एकटीनेही पोझ दिल्या आहेत. कटआऊट ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये शिबानी प्रचंड ग्लॅमरस दिसतेय.6 / 8न्यूड लिप ग्लॉस, लाईट आयशॅडो, आयलाइनर, मस्कारासोबत तिचा लूक आणखीच खुलून आला आहे.7 / 8शिबानी आणि फरहान हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांना लग्नाचा निर्णय घेतला आणि अखेर 19 फेब्रुवारी रोजी दोघं विवाह बंधनात अडकले.8 / 8विशेष म्हणजे दोघांनी हिंदु किंवा मुस्लीम पद्धतीनं विवाह न करता लग्नाची वचनं घेत आणि रिंग सेरेमनी करत ते विवाहबद्ध झाले.