Join us  

डेजी शहाने डान्स असिस्टंट म्हणून केली होती करिअरची सुरुवात, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 6:08 PM

1 / 10
डेजीने २०११ मध्येच कन्नडमधील ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती.
2 / 10
मात्र तिला खरी ओळख मिळाली ती 'जय हो' सिनेमानंतर.
3 / 10
सलमानच्या 'जय हो' सिनेमातून डेजी शहाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.
4 / 10
या सिनेमात ती सलमानच्या अपोझिट दिसली होती.
5 / 10
डेजी अभिनेत्री बनण्याअगोदर बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करीत होती.
6 / 10
एक दिवस बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचे डेजीकडे लक्ष गेले.
7 / 10
पुढे त्यांनी तिला त्यांच्या डान्सिग ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले.
8 / 10
डेजीने तब्बल दोन वर्षे गणेश आचार्य यांच्या ग्रुपमध्ये डान्सर म्हणून काम केले.
9 / 10
पुढे त्यांची डान्स असिस्टंट म्हणूनही तिने काम केले.
10 / 10
या व्यतिरिक्त ती मॉडलिंगमध्ये करिअर करीत होती.
टॅग्स :डेझी शहा