सारा अली खान आहे अमृता सिंगची कार्बन कॉपी; हटके अंदाजात आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 18:48 IST
1 / 7सारा अली खान (Sara Ali Khan)ने अनोख्या अंदाजात आईला म्हणजे अमृता सिंग(Amruta Singh)ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.2 / 7अमृता सिंगचे तरूणाईतील फोटो साराच्या लेटेस्ट फोटोंशी मिळतेजुळते आहेत.3 / 7हे फोटो पाहून सारा अली खान अमृता सिंगची कार्बन कॉपी असल्याचे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.4 / 7अमृता सिंगसारखीच साराची स्माइल आणि एक्सप्रेशन आहेत.5 / 7सारा अली खानने आई अमृता सिंगसोबतचे मिळतेजुळते फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 6 / 7सारा अली खानच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. 7 / 7सारा अली खानची ही पोस्ट चर्चेत आली आहे.