Join us  

वयाची चाळीशी उलटूनही सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड दिसते तितकीच फिट आणि हॉट, पाहा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 6:07 PM

1 / 9
सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड असलेली सोमी अली सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
2 / 9
४६ वर्षीय अभिनेत्री सोमी अली फिटनेसच्या बाबतीत खूपच सक्रिय दिसते. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
3 / 9
सोमी अली वयाच्या ४६ व्या वर्षीही खूप फिट आणि स्टायलिश आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
4 / 9
सोमी अलीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
5 / 9
सोमी अलीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
6 / 9
सोमी अली तिच्या ग्लॅमरस अदांनी लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
7 / 9
सोमी अलीने नुकतेच सलमान खानवर अनेक आरोप केले आहेत. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
8 / 9
१९९९ मध्ये अचानक सोमी व सलमान खानचे ब्रेकअप झाले. याचे कारण होते, ऐश्वर्या राय. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
9 / 9
सलमान खानसोबत ब्रेकअपनंतर सोमी अलीनं बॉलिवूड सोडलं आणि यानंतर ती पुन्हा कधीच बॉलिवूडमध्ये दिसली नाही. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)
टॅग्स :सोमी अलीसलमान खान