Join us  

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने शेअर केला फोटो, पगडीत दिसला दबंग खान, पहा व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 5:44 PM

1 / 6
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने सोशल मीडियावर सलमान खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
बॉलिवूडमध्ये सलमान आणि शेराचे नाते खूप लोकप्रिय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
सलमान खानने इंस्टाग्रामवर शेरासोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, लॉयल्टी...
4 / 6
सलमान खानचा फोटो चित्रपट अंतिमच्या सेटवरील आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
या चित्रपटात सलमान खान एका शीख व्यक्तीची भूमिका साकारतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
अंतिम चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आहेत आणि हा चित्रपट ऑगस्टला २०२१ ला रिलीज होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :सलमान खानमहेश मांजरेकर