1 / 7रवीना टंडनचे टीप टीप बरसा पाणी हे गाणे लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या गाण्यातील रवीनाचा सेक्सी अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7याच अंदाजात नुकतेच एका अभिनेत्रीने फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7साक्षी अग्रवाल या अभिनेत्रीने हे फोटोशूट केले असून हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7साक्षी अग्रवाल ही दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिचे हे फोटो तिच्या फॅन्सना चांगलेच आवडत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7साक्षी अग्रवाल बिग बॉस तमीळ या कार्यक्रमात झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7साक्षी अग्रवाल तिच्या अभिनयाइतकीच तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7साक्षी अग्रवालला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)