अभिनेत्री रायमा सेनचे बोल्ड फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 19:16 IST
1 / 7प्रसिद्ध अभिनेत्री रायमा सेनने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.2 / 7या फोटोंमध्ये रायमा सेन खूप ग्लॅमरस दिसते आहे.3 / 7रायमा सेनचे हे फोटो सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे.4 / 7रायमा सेनचा हा हॉट अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.5 / 7रायमा सेनचा जन्म मुंबईमध्ये झाला होता.6 / 7चित्रपटाच्या करियरची सुरूवात रायमा सेनने गॉडमदर सिनेमातून केली होती.7 / 7इंस्टाग्रामवर रायमा सेनचे जवळपास 1 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.