'प्यार का पंचनामा' फेम सोनाली सहगलने किचनमध्ये केले बोल्ड फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 18:06 IST
1 / 8बॉलिवूड अभिनेत्री सोनाली सहगल सध्या चर्चांमध्ये येत असते. तिने हॉट फोटोतून सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. 2 / 8सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच कलाकार घरीच आहेत. 3 / 8अभिनेत्री सोनाली सहगलने चक्क किचनमध्ये बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे.4 / 8अभिनेत्री सोनाली सहगलने नुकतेच काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करून तिने हे फोटोशूट तिनं तिच्याच किचनमध्ये केल्याच सांगितलं आहे.5 / 8सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये सोनाली ब्लॅक आणि रेड आउटफिट्समध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यासोबत तिनं व्हाइट स्निकर्स घातले आहेत.6 / 8घरातल्या किचनमध्ये करण्यात आलेल्या सोनालीच्या या फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. 7 / 8यामध्ये ती किचनच्या कॅबिनेटवर बसून सेक्सी पोझ देताना दिसत आहे.8 / 8सोनाली सहगलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने प्यार का पंचनामा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिला या चित्रपटासाठी ओळखले जाते. याशिवाय ती सेटर्समध्येदेखील दिसली होती.