Join us

Sonam Bajwa: बोल्ड ॲण्ड ब्युटिफुल सोनम बाजवाच्या घायाळ अदा, शेअर केले किलर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 14:23 IST

1 / 9
पंजाबी चित्रपटसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री सोनम बाजवा हॉटनेसमुळे सतत चर्चेत असते. पंजाबी इंडस्ट्रीची दीपिका पादुकोण म्हणून ती ओळखली जाते.
2 / 9
सध्याही याच कारणाने तिची चर्चा होतेय. अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
3 / 9
सोनम सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे. रोज नवे हॉट फोटो ती शेअर करत असते. तिचे ९ मिलियन फाॅलोअर्स आहेत.
4 / 9
सोनमने फोटो शेअर करण्याची देर की ते लगेच व्हायरल होतात. तिचे ताजे फोटोही असेच व्हायरल होत आहेत.
5 / 9
शॉवर घेतानाचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. रेड कलरच्या बॅकलेस गाऊनमध्ये सोनमने एकापेक्षा हाॅट पोझ दिल्या आहेत.
6 / 9
सोनममे पंजाबी सिनेविश्वात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. तिचं नाव पंजाबच्या अव्वल अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.
7 / 9
सोनमचा जन्म १६ ऑगस्ट १९८९ रोजी झाला. २०१३ साली बेस्ट ऑफ लक या पंजाबी सिनेमातून तिने ॲक्टिंग करिअरला सुरूवात केली.
8 / 9
दिलजीत दोसांजच्या सूरमा या म्युझिक व्हिडीओत ती झळकली आहे. Brown Shortieमध्ये ती सिद्धू मूसेवालासोबत झळकली होती.
9 / 9
सोनमने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या. एअर होस्टेसची नोकरी सोडून तिने अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला.
टॅग्स :सेलिब्रिटी