1 / 4प्रियंका चोप्रा सध्या कामातून वेळ काढत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.2 / 4तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती पुलशेजारी बिकीनमध्ये दिसत आहे.3 / 4तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती पुलशेजारी बिकीनमध्ये दिसत आहे.4 / 4निक जोनासही आपल्या लेडी लव्हसाठी नेहमीच्या बिझी शेड्युलपासून वेळ काढत प्रियंकासह हॉलीडेचा आनंद घेत असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय.