Nysa Devgn Birthday: १९ वर्षांची झाली अजय देवगण-काजोलची लेक, दोन वर्षांत झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 15:03 IST
1 / 9जेव्हा जेव्हा स्टारकिड्सची चर्चा होते तेव्हा न्यासा देवगणचेही नाव घेतले जाते. अजय देवगणची लाडकी न्यासा देवगन आज १९ वर्षांची झाली आहे2 / 9लाइमलाइटपासून दूर असलेल्या न्यासाने तिच्या व्यक्तिमत्त्वात कालांतराने बरेच बदल केले आहेत.3 / 9न्यासा देवगनचे फोटो रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्रत्येक वेळी न्यासा तिच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांना थक्क करते.4 / 9 गेल्या काही वर्षांत न्यासाचा कायापालट झाला असून ती खूपच ग्लॅमरस दिसते.5 / 9न्यासा देवगणचा लूक पूर्णपणे आईवर गेला आहे. जेव्हा-जेव्हा दोघांना एकत्र स्पॉट केले जाते तेव्हा ते चर्चेचा विषय बनतात.6 / 9न्यासा देवगण परदेशात शिकत आहे. परदेशात शिफ्ट झाल्यापासून ती पूर्णपणे बदलली आहे.7 / 9 न्यासा परदेशात गेल्यापासून खूपच ग्लॅमरस झाली आहे.8 / 9न्यासा देवगण वाढत्या वयासोबत आणखी बोल्ड झाली आहे.9 / 9न्यासा देवगण परदेशात खूप धमाल करते. जेव्हा ती मित्रांसोबत फिरायला जाते तेव्हा तिथले फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.