Join us  

पर्पल गाऊनमध्ये 'दिलबर गर्ल'च्या हॉट अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 5:43 PM

1 / 13
नोरा फतेही
2 / 13
नोरा फतेही मोरक्कन-कॅनेडियन अभिनेत्री आहे.
3 / 13
नोराने नुकतेच एका कार्यक्रमासाठी फोटोशूट केला आहे.
4 / 13
नोराने केलेल्या फोटोशूटचे काही फोटो तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
5 / 13
नोरा एका मॉडलिंग करारावर भारतात आली होती.
6 / 13
नोराने २०१४ मध्ये ‘रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
7 / 13
'दिलबर' या आयटम साँगमुळे नोरा खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोकात आली.
8 / 13
‘टेम्पर’, ‘किक २’ यांसारख्या चित्रपटांतील नोराचे आयटम साँग्स विशेष गाजले.
9 / 13
नोराचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत
10 / 13
नोरा आपल्या चाहत्यांसाठी अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
11 / 13
नोराच्या चाहत्यांकडून नेहमी तिच्या नृत्यांचे आणि सौंदर्याचे कौतुक होताना पाहायला मिळते.
12 / 13
नोराने आपल्या अप्रतिम बेली डान्स कौशल्याने अत्यंत कमी वेळात आपली छाप पाडली आहे.
13 / 13
नोरा 'बाटला हाऊस', 'भारत', 'स्ट्रीट डान्सर' या चित्रपटात झळकली होती.
टॅग्स :बॉलिवूडनोरा फतेही