Join us  

कुंकू लावतानापासून ते मंगळसूत्र घालण्यापर्यंत, बघा नेहाच्या लग्नाचे न पाहिलेले खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 1:22 PM

1 / 12
बॉलिवूड गायिका नेहा कक्कर सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. नेहाने तिचा बॉयफ्रेन्ड आणि गायक रोहनप्रीत सिंहसोबत २४ ऑक्टोबरला लग्न केलं होतं. नेहा सतत तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. आता पुन्हा तिने काही नवे फोटो शेअर केले आहेत. (Image Credit : Neha Kakkar Instagram)
2 / 12
या फोटोंमध्ये नेहा लाल रंगाच्या लेहंग्यात दिसत आहे. रोहनप्रीत तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधत आहे आणि नेहा त्याच्याकडे प्रेमाच्या नजरेने बघत आहे. दुसऱ्या फोटोत रोहनप्रीत नेहाची भांगेत कुंकू भरत आहे.
3 / 12
हे फोटो शेअर करत नेहा कक्करने लिहिले की, 'तुम्हें मेरे दिल का हाल पता है? तुम्हारी नेहू दुनिया की सबसे खुश दुल्हन है और ये सब तुम्हारी वजह से है मिस्टर सिंह. भगवान का शुक्रिया. तुम्हारा भी शुक्रिया रोहनप्रीत सिंह. #NehuDaVyah #NehuPreet.'
4 / 12
याआधी नेहाने काही फोटो शेअर केले होते. यात तिचा भाऊ टोनी पाहुण्यांसोबत डान्स करताना दिसला होता. दरम्यान, लग्नातील कपड्यांमुळे नेहा सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली. तिने अनुष्का शर्मा आणि प्रियांकाचे आउटफिट कॉफी केल्याचे बोलण्यात आले.
5 / 12
नेहाने यावर स्पष्टीकरण देत सांगितले होते की, तिला गुरूद्वारा वेडींगचा ड्रेस डिझायनर सब्यसाचीने गिफ्ट केला आहे. सब्यसाचीचा ड्रेस घालणे एखादं स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे
6 / 12
7 / 12
8 / 12
9 / 12
10 / 12
11 / 12
12 / 12
टॅग्स :नेहा कक्करलग्नबॉलिवूडसोशल व्हायरल