Join us  

'बिंदिया चमकेगी चूड़ी खनकेगी !', मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरचे स्टायलिश फोटोशूट पाहून पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 6:46 PM

1 / 7
अभिनेत्री मृणाल ठाकूर टेलिव्हिजन व बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
2 / 7
नुकतेच मृणाल ठाकूरने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
3 / 7
मालिका कुमकुम भाग्यमधून मृणालला लोकप्रियता मिळाली.
4 / 7
मृणाल ठाकूर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते.
5 / 7
सोशल मीडियावर अभिनेत्री मृणाल ठाकूर सक्रीय आहे.
6 / 7
मृणाल ठाकूर सुपर 30 चित्रपटात हृतिक रोशनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
7 / 7
बॉक्स ऑफिसवर सुपर 30 चित्रपटाने खूप चांगली कमाई केली होती.
टॅग्स :सुपर 30