Join us  

OMG:लग्नाच्या चर्चेदरम्यान मौनी रॉयचे बेडरुम फोटो झाले व्हायरल,चाहत्यांच्या उंचावल्या भुवया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 7:25 PM

1 / 9
सोशल मीडियावर ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.
2 / 9
घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे मौनीने आधीच रसिकांची पसंती मिळवली आहे.
3 / 9
मौनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दुबई व्हेकेशनमधील तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
4 / 9
या फोटोंमध्ये मौनीने तिच्या हॉटेलच्या रूममध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.
5 / 9
फोटोमध्ये व्हाइट कलरचा नाईट ड्रेस परिधान केल्याचे पाहायला मिळतंय.
6 / 9
फोटोंमध्ये दिलेल्या वेगवेगळ्या पोज पाहून चाहते फिदा होता आहेत.
7 / 9
तिचे चाहते कमेंट्स लाईक्स पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
8 / 9
तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
9 / 9
तिचे हे नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत.
टॅग्स :मौनी राॅय