By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 08:00 IST
1 / 8सोशल मीडियावर मौनी रॉयने ग्लॅमरस आणि स्टायलिश अदातून चाहत्यांना भुरळ पाडली आहे. (Photo Instagram)2 / 8मौनीने तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. (Photo Instagram)3 / 8मौनी रॉयचे 15.1मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)4 / 8मौनी रॉयचा जन्म २८ सप्टेंबर, १९८५ साली बिहारमधील कूच येथे झाला आहे. (Photo Instagram)5 / 8मौनीने तिच्या करिअरची सुरूवात २००७ साली मालिका 'क्यों सास भी कभी बहु थी'मधून केली होती. (Photo Instagram)6 / 8बॉलिवूड चित्रपटात मौनी रॉयने गोल्डमधून पदार्पण केले होते. (Photo Instagram)7 / 8मौनीने कॉलेजच्या दिवसात कोरिओग्राफर म्हणून काम केलं. (Photo Instagram)8 / 8