1 / 10 नुकतेच तिने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.2 / 10मनिषा कोईरालाचे हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.3 / 10कोणत्याही प्रकारचा मेकअप तिने केलेला नाहीय, विना मेकअपच सगळे फोटो क्लिक केले आहेत.4 / 10विनामेकअप असली तरी पूर्वी सारखीच सुंदर ती दिसत असल्याचे चाहते कमेंट्स करत आहेत.5 / 10मनिषाने ५० वर्षांच्या वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे. 6 / 10मनिषादेखील नित्यनियमाने वर्कआऊट करते.7 / 10सोशल मीडियावर तिचे वर्कआऊट करतानाचे फोटो इतरांनाही प्रेरणा देतात.8 / 10मनिषाच्या आयुष्यात अनेक चढऊतार आलेत. 9 / 10२०१२ दरम्यान मनीषाला कर्करोग झाला. मनीषाने जिद्दीने कॅन्सरवर मात केली. 10 / 10आता ती पूर्णपणे फिट असून पूर्वीसारखेच तिचे आयुष्य एन्जॉय करत आहे.