ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये फोटोशूट करून Malaika Aroraनं वाढवलं इंटरनेटचं तापमान, पाहा हे बोल्ड फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 19:02 IST
1 / 7मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर फोटोंमुळे चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा फोटोंमुळे चर्चेत आली आहे. 2 / 7मलायका अरोराने नुकतेच ट्रान्सपरेंट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. 3 / 7मलायका अरोरा या फोटोशूटमध्ये खूपच बोल्ड दिसते आहे.4 / 7मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 5 / 7मलायका अरोरा ग्लॅमरस फोटोंशिवाय फिटनेसमुळेही चर्चेत येत असते. 6 / 7मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशीपमुळेदेखील चर्चेत येत असते. 7 / 7मलायका अरोराचे इंस्टाग्रामवर १४.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.