Join us

केरळ फिरतेय 'परम सुंदरी' जान्हवी कपूर, साडीतील फोटोंनी जिंकलं चाहत्यांचं मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:38 IST

1 / 9
अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमी आपल्या स्टायलिश लूक्ससाठी चर्चेत असते.
2 / 9
वेस्टर्न असुदे किंवा पारंपरिक अभिनेत्री सर्व आउटफिट्समध्ये सुंदर दिसते.
3 / 9
जान्हवीने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
4 / 9
जान्हवीचे हे फोटो केरळ सहलीतील आहेत.
5 / 9
या फोटोंमध्ये जान्हवीने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
6 / 9
या साडीत जान्हवी अतिशय पारंपारिक आणि क्लासिक दिसते आहे.
7 / 9
या फोटोत निसर्गाचा सुंदर नजारा दिसत आहे.
8 / 9
जान्हवीच्या फोटोंवर अनेक लाईक्स आले आहेत. तिचं हे पारंपरिक सौंदर्य न्याहाळत राहावं असंच आहे.
9 / 9
जान्हवी लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'परम-सुंदरी' या रोम-कॉम चित्रपटात झळकणार आहे.
टॅग्स :जान्हवी कपूरकेरळ