By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 14:12 IST
1 / 9बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर जितकी तिच्या चित्रपटांपेक्षा हॉट लूकमुळे चर्चेत येत असते. 2 / 9जान्हवी कपूर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. 3 / 9जान्हवी कपूर पुन्हा एकदा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. 4 / 9यावेळी जान्हवीने डीप नेक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. 5 / 9जान्हवीने या फोटोत कर्व्ह फिगर फ्लॉन्ट केली आहे. 6 / 9जान्हवी कपूरच्या या फोटोशूट्सची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. 7 / 9जान्हवी कपूरने यापूर्वीही बिकनीतील फोटोतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 8 / 9जान्हवी कपूरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १५.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. 9 / 9जान्हवी कपूर शेवटची रुही चित्रपटात झळकणार आहे.