By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 14:24 IST
1 / 24देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीचा आनंद पिरामलसह शाही थाटात विवाहसोहळा पार पडला. 12 डिसेंबरला या भव्यदिव्य विवाहसोहळ्याचा थाट संपूर्ण जगानं अनुभवला. हे ग्रँड लग्न अंबानींच्या मुंबईतील निवासस्थान अॅन्टीलिया येथे करण्यात आले. या सोहळ्याला मोठ-मोठ्या दिग्गजांनी हजेरी लावली. नवविवाहीत वधु-वर ईशा-आनंदचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायलर झाले आहेत.2 / 24लग्नमंडपात एन्ट्री करताना ईशा. यावेळेस तिच्या भावांनी चहुबाजूंनी लाल रंगाची चादर पकडल्याचे दिसत आहे. 3 / 24ईशा-आनंद लग्नसोहळ्यात कलर कॉर्डिनेटेड आउटफिटमध्ये पाहायला मिळाले. दोघांनीही क्रीम रंगाचा पेहराव परिधान केला होता. 4 / 24हा फोटो अॅन्टीलियामध्ये वरात येण्यापूर्वीचा आहे. ईशाचे दोन्ही भाऊ अनंत आणि आकाशने वरातीचं स्वागत करण्यासाठी स्पेशल तयारी केली होती. दोघंही घोड्यावर बसून वरातीची प्रतीक्षा करतानाचा हा फोटो. 5 / 24ईशा-आनंदचं शुभमंगल सावधान6 / 24या शाहीविवाह सोहळ्यासाठी अॅन्टीलियालाही एखाद्या नववधुप्रमाणे सजवण्यात आले होते. 7 / 24प्रत्येक प्रकारची फुले आणि लाइट्सनी हे भव्य निवासस्थान सजवण्यात आले होते. 8 / 24विवाहसाठी जमलेले अंबानी-पिरामल कुटुंबीय9 / 24मुकेश अंबानी10 / 24करीना, करिश्मा आणि सैफ अली खान यांनी पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता.11 / 24दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह पारंपरिक पोशाखात. दीपिकानं आकर्षक साडी तर रणवीरनं कुर्ता पायजमा परिधान केला होता.12 / 24जाह्नवी आणि खुशी कपूर वडील बोनी कपूर यांच्यासोबत. स्टाइलिश लहंग्यामध्ये जाह्नवी-खुशी खूपच ग्लॅमरस दिसत होत्या. 13 / 24अभिनेत्री आलिया भट्टनं ईशा-आनंदच्या लग्नात ब्लू अँड व्हाइट रंगाचा लहंगा परिधान केला होता. 14 / 24धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि सुनील शेट्टी 15 / 24सुपरस्टार रजनिकांत आपल्या पत्नीसोबत 16 / 24बॉलिवूडचा किंग शाहरुख खान ब्लॅक अँड व्हाइट आउटफिटमध्ये आणि ऋतिक रोशनचा हटके ट्रॅडिशनल लूक.17 / 24टायगर आणि दीशा पटनी18 / 24अभिषेक बच्चन पत्नी ऐश्वर्या आणि मुलीसहीत पोहोचला होता लग्नात. लाल रंगाच्या साडीमध्ये ऐश्वर्या अतिशय सुंदर दिसत होती. 19 / 24मसकली गर्ल सोनम कपूर आणि जॅकलिन फर्नांडिस20 / 24अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि नव्या नवेली नंदा तसंच शाहीद कपूर पत्नी मीरासह 21 / 24आकाश अंबानी आणि श्लोका पाहुण्यांचे स्वागत करताना22 / 24केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह23 / 24ममता बॅनर्जी24 / 24माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिंदमबरम