1 / 8सोशल मीडिया कंपनी हॉपर एचक्यू डॉट कॉमने इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणार्या स्टार्सच यादी जाहीर केली आहे. ही लिस्ट Instagram Rich List 2020 नावाने ओळखली जाते.2 / 8देसी गर्ल प्रियंका चोप्रा इन्स्टाग्रामवर कमाईच्या बाबतीत मागे नाही. या यादीत प्रियंका 28व्या क्रमांकावर आहे.3 / 8इंस्टाग्राम रिच लिस्टबद्दल बोलायचे झाले तर भारतीय सेलेब्समध्ये विराट कोहली आणि प्रियांका चोप्राचे नाव याच सामील आहे. या यादीत विराट कोहली प्रियांका चोप्रापेक्षा पुढे आहे. विराट 26 व्या क्रमांकावर आहे.4 / 8द रॉक म्हणजेच ड्वेन जॉनसन, एक इंस्टाग्राम पोस्ट टाकून 7.4 कोटी रुपये कमावते. द रॉक या यादीत पहिल्या नंबरवर आहे.5 / 8प्रियंका चोप्रा 2020च्या इन्स्टाग्राम यादीमध्ये 28 व्या स्थानावर आहे. पण गेल्या वर्षी ती 19व्या क्रमांकावर होती. कमाईच्या बाबतीत प्रियांका 9 नंबरने खाली आली आहे.6 / 8गेल्या वर्षी विराट कोहली 23 व्या स्थानावर होता, तर यावेळी तो 26 व्या स्थानावर आहे. मात्र, यावेळी तो इन्स्टाग्रामवर कमाईच्या बाबतीत प्रियांकाच्या पुढे आहे.7 / 8प्रियांकाने तिच्या एका पोस्टवरून कोटींची कमाई करते हे स्पष्ट झाले आहे.8 / 8प्रियंका ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहे