Join us  

IIFA AWARDS 2019: मध्ये माधूरी पासून ते सारा खान पर्यंत पाहायला मिळाला फॅशन का जलवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 4:17 PM

1 / 11
रॉकिंग अंदाज आणि आपल्या सौंदर्यानं घायाळ करणा-या माधुरीला पाहताच सारेच तिच्यावर फिदा झाले. लाल रंगाच्या गाऊनमध्ये तिला पाहताच सा-यांच्यानाच धकधक गर्लने घायाळ केले होते.
2 / 11
उर्वशी रौतेला ग्रीन कार्पेटवर येताच सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या होत्या.
3 / 11
आलिया भट्ट रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते. यावेळी तिची प्रत्येक अदा रसिकांना घायाळ करणारी होती.
4 / 11
आपल्या अदांनी घायाळ करणा-या सारा खानचा ग्लॅमरस अवतार यावेळी दिसला.
5 / 11
दीपिका पादुकोणने या सोहळ्याला जणू ‘चार चांद’ लावलेत. तिच्या लूकची सर्वाधिक चर्चा रंगली.
6 / 11
बोल्ड आणि बिनधास्त राधिका आपटेचा स्टायलिश लूक उपस्थितांच्या नजरा आकर्षित करत होता.
7 / 11
बिनधास्त अंदाज, रॉकिंग ऍटिट्यूडसह ड्रेसिंग स्टाइलमुळे प्रिती झिंटा विशेष भाव खाऊन गेली.
8 / 11
एलि अवराम या ठिकाणी येताच तिच्या एक से बढकर एक पोज कॅमे-यात कैद झाल्या होत्या
9 / 11
मौनी रॉय अगदी बिनधास्त आणि तितकीच कंम्फर्टेबल असणारा फ्रिल असलेला गाऊन परिधान केला होता. तिच्या लकूमुळेही ती सा-यांचे आकर्षण ठरली.
10 / 11
नुसरत भरूचाने आपल्या निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज सगळ्यांच्या पसंतीस पात्र ठरला.
11 / 11
या सोहळ्यात डेझी शहाने बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाजात हजेरी लावली होती.
टॅग्स :आयफा अॅवॉर्डमाधुरी दिक्षितआलिया भटनुसरत भारूचाप्रीती झिंटासारा अली खान