Join us  

Hotness Alert! ईशा गुप्ताचे बोल्ड फोटो पाहून सुटेल तुम्हाला घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 8:00 AM

1 / 11
ईशा गुप्ताला बॉलिवूडची ‘अँजेलिना जॉली’ म्हटले जाते.
2 / 11
2007 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब आपल्या नावावर करणारी ईशा बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
3 / 11
अभिनेत्री ईशा गुप्ताने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. तिने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपली सर्व पोस्ट डिलीट केल्या होत्या.
4 / 11
इन्स्टाग्रामवर तिचे पाच लाख फॉलोअर्सना जाणून घ्यायची इच्छा होती. त्यामुळे तिने सगळे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले होते.
5 / 11
सगळे फोटो डिलीट केल्यानंतर ईशाने पुन्हा एकदा तिचा हॉट फोटो शेअर केला आहे.
6 / 11
ईशाच्या या फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
7 / 11
याचसोबत फॅन्स तिला पोस्ट डिलीट करण्या मागचे कारण देखील विचारत आहेत.
8 / 11
ईशाने काही दिवसांपूर्वी रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगितले होते, मॅन्युअलसोबतचे नाते तिने स्वत:च जगजाहिर केले.
9 / 11
मॅन्युअल हा एक बिझनेसमॅन आहे. तो स्पेनमध्ये राहतो़ काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ईशा बॉयफ्रेन्डबद्दल बोलली होती.
10 / 11
ईशा गुप्ताचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
11 / 11
टॅग्स :ईशा गुप्ता