आलिया भटने शेअर केले ग्लॅमरस फोटो, होतोय कमेंट्सचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 18:45 IST
1 / 7अभिनेत्री आलिया भट सतत चर्चेत येत असते. 2 / 7आलिया भट लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत येत असते. 3 / 7आलिया भट या फोटोत खूप ग्लॅमरस दिसते आहे. 4 / 7आलिया भटच्या या ग्लॅमरस फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती 5 / 7आलिया भट ग्लॅमरस फोटोशिवाय रणबीर कपूरसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असते. 6 / 7आलिया भट लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपटात झळकणार आहे. 7 / 7या चित्रपटात आलिया भट सोबत रणबीर कपूर, अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.