Join us

PHOTOS: 'गंदी बात' फेम महिमा गुप्ताचे हे बोल्ड फोटो बघून उडले तुमची झोप, सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 08:00 IST

1 / 6
'गंदी बात 6' फेम अभिनेत्री महिमा गुप्ता सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)
2 / 6
अभिनेत्री महिमा गुप्ताने तिचे अनेक स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)
3 / 6
महिमा गुप्ता 'गंदी बात 6' वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारते आहे. (Photo Instagram)
4 / 6
आपल्या फिटनेसला घेऊन महिमा गुप्ता खूप अर्लट असते. (Photo Instagram)
5 / 6
सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. (Photo Instagram)
6 / 6