Join us  

अभिनेत्री कहकशां पटेलचे पती आरिफ यांच्या अंतिम दर्शनाला पोहोचले बॉलिवूडमधील हे सेलिब्रेटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 4:53 PM

1 / 9
कहकशां पटेलचे पती आरिफ पटेल यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रिया दत्ताने त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
2 / 9
रितेश सिधवानी
3 / 9
मधुर भांडारकर
4 / 9
डिनो मोरिया
5 / 9
रणधीर कपूर
6 / 9
संगीता बिजलानी
7 / 9
गौरी खान
8 / 9
करण जोहर
9 / 9
रवीना टंडन आणि अनिल थडानी
टॅग्स :बॉलिवूड