Join us  

ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, या फोटोंचीच रंगलीय सोशल मीडियावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 6:00 AM

1 / 7
सिनेमांपेक्षा ईशा तिच्या हॉट फोटोंमुळेच चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. गेल्या वर्षी 'रिजेक्टएक्स2' या वेब सिरीजमध्ये एका पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
ईशाने सोशल मीडियावर तिचा एक फोटो नुकताच शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
हॉटनेसबरोबरच ईशा तिच्या फिटनेसबाबतही खूप सजग असते. ती फिटनेसफ्रिक अभिनेत्री आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
ईशा गुप्ताने २००७ मध्ये फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला होता आणि यात ती तिसऱ्या स्थानावर होती. तिने मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब आपल्या नावावर केला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
२०१० मध्ये ईशा गुप्ता फार बोल्ड फोटोंसोबत किंगफिशरच्या कॅलेंडरवर झळकली होती आणि येथूनच ती पुढे बॉलिवूडमध्ये आली. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
ईशा नुकतीच एका पंजाबी गाण्यात दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
ईशा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे.
टॅग्स :ईशा गुप्ता