By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 15:21 IST
1 / 8बॉलीवुड एक्ट्रेस एली अवराम ने हाल ही में अपनी वेकेशन फोटोज सोशल मीडिया पर पोस्ट की हैं। (फोटो: इंस्टाग्राम)2 / 8एली अवराम सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (Photo Instagram) 3 / 8कधी स्विमिंग पूलमध्ये तर कधी समुद्र किनाऱ्यावरचे ग्लॅमरस फोटो एली शेअर करते आहे. (Photo Instagram) 4 / 8एली अवरामचा जन्म 29 जुलै 1990 रोजी स्विडनमधील स्टॉकहोम येथे झाला होता. (Photo Instagram) 5 / 8बॉलिवूडमध्ये एली अवरामने 'मिकी व्हायरस' सिनेमातून एंट्री फिल्म केली. (Photo Instagram) 6 / 8सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. (Photo Instagram) 7 / 8एली अवरामला इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळपास 3.8 मिलीयन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram) 8 / 8एली अवराम तिचे हॉट फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करते.(Photo Instagram)