दिशा पटानीने शेअर केले ट्रांसपेरेंट काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 18:12 IST
1 / 6बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीने तिचे सिझलिंग फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)2 / 6या फोटोशूटमध्ये दिशा पटानी हंटर गर्लसारखी दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)3 / 6फोटोशूटमध्ये दिशा पटानी ट्रांसपेरेंट काळ्या ड्रेसमध्ये तिची ग्लॅमरस फिगर दाखवताना दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)4 / 6दिशा पटानीच्या कमेंटमध्ये चाहते फायर इमोजी आणि हार्ट इमोजी शेअर करत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)5 / 6दिशा पटनीने 'बागी 2' आणि 'एक व्हिलन रिटर्न्स' सारख्या चित्रपटात काम केले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)6 / 6