1 / 7सुशांतसिंग राजपूत आणि संजना सांघी स्टारर सिनेमा 'दिल बेचारा' चा ट्रेलर रिलीज झाला आहे.2 / 7सुशांत सिंग राजपूतचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘दिल बेचारा’च्या ट्रेलरची वाट फॅन्स मोठ्या आतुरतेने पाहत होते.3 / 7 'दिल बेचारा' च्या निर्मात्यांनी 6 जुलैला म्हणजे आज सिनेमाचा ट्रेलर रिलीज करणार असे सांगितले होते.4 / 7चित्रपटाच्या ट्रेलरला घेऊन फॅन्स खूपच उत्साही होते.5 / 7सकाळपासूनच लोक सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाची वाट पाहत होते. ट्विटरवर सुशांत सिंग राजपूत आणि संजना सांघी स्टारर या चित्रपटाच्या नावाचा हॅशटॅग जबरदस्त ट्रेंड करत आहे.6 / 7ट्विटरवर #DilBecharaTrailer टॉप ट्रेंड करतो आहे. 7 / 7सिनेमाचा ट्रेलर पाहताना काही फॅन्स इमोशनल झाले. सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करताना त्यानी अनेक इमोशनल पोस्ट लिहिल्या.