Join us
Daily Top 2Weekly Top 5

रहमान डकैतची बायको खऱ्या आयुष्यात दिसते खूपच हॉट, 'धुरंधर' नंतर आता व्हायरल झाले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:50 IST

1 / 10
Dhurandhar 2: आदित्य धरच्या 'धुरंधर २' सिनेमाने प्रदर्शित होताच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमातील कलाकारांचं सर्वत्र कौतुकही होत आहे.
2 / 10
'धुरंधर'मध्ये रहमान डकैतची भूमिका साकारून अक्षय खन्नाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तर त्याच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री सौम्या टंडन हिने साकारली होती.
3 / 10
'धुरंधर २'मध्ये अक्षय खन्ना नसला तरी सौम्या टंडन सुरुवातीच्या काही सीन्समध्ये दिसली.
4 / 10
'धुरंधर'मध्ये रहमान डकैतच्या बायकोची भूमिका साकारणारी सौम्या खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस दिसते.
5 / 10
'धुरंधर २' रिलीजनंतर आता सौम्याचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जे पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
6 / 10
सौम्या टंडन हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. भाभीजी घर पर है मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली.
7 / 10
मेरे आवाज को मिल गयी रोशनी, कॉमेडी सर्कस या मालिकांमध्ये ती दिसली होती.
8 / 10
काही सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. जब वी मेट, वेलकम टू पंजाब या सिनेमांमध्ये ती झळकली आहे.
9 / 10
आता 'धुरंधर २'मुळे सौम्या पुन्हा चर्चेत आली आहे. अनेकदा ती सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो शेअर करताना दिसते.
10 / 10
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात.
टॅग्स :धुरंधर सिनेमासौम्या टंडन