Join us  

दीपिका-रणवीरने शेअर केले टायगर सफारीचे फोटो, रणथंभौर ट्रिपमध्ये दोघे दिसले एन्जॉय करताना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2021 2:44 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकतेच सोशल मीडियावर टायगर सफारीची मजा लुटतानाचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
रणथंभौर नॅशनल पार्कमध्ये सफारीची मजा लुटत दीपिका आणि रणवीरने केले नवीन वर्षाचे स्वागत (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
दीपिकाने व्हिडीओ शेअर केले आहेत ज्यात ती डोंगराळ भागात वाघ दिसतो आहे आणि काही पक्षी पहायला मिळत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
फोटो पोस्ट करत दीपिकाने लिहिले की, पहा मी न्यू इअर कशा पद्धतीने साजरा करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
एका फोटोत दीपिका पादुकोण प्लैड ओवरकोटमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
दीपिकाचा टायगर सफारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
रणवीर सिंगनेदेखील एक फोटो पोस्ट केला आहे #views हॅशटॅगसोबत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग