दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो झाले लीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 12:55 IST
1 / 7बॉलिवूडचे हॉट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग बुधवारी इटलीत लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. बॉलिवूडची बाजीराव-मस्तानी कायमचे एकमेकांचे झाले. सोशल मीडियावर रणवीरचे नवरदेवच्या लूकमधले फोटो व्हायरल होतायेत. 2 / 7हॉटेलच्या वेन्यूचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला लग्नात सहभागी होण्याचा मोह आवरणार नाही.3 / 7कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाल्यानंतर आज सिंधी पद्धतीने दीपिका रणवीर विवाहबद्ध होणार आहेत.4 / 7 दीप- वीरच्या संगीत समारंभासाठी गायिका हर्षदीप कौरला आमंत्रित करण्यात आले होते5 / 7मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला.6 / 7दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण 7 / 7दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ ते स्वतःच त्यांच्या फॅन्ससाठी शेअर करणार असल्याचे म्हटले जात आहे.