Corona Virus : अमिताभ ते विकी कौशल... असा वेळ घालवताहेत तुमचे आवडते स्टार्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 15:44 IST
1 / 8अमिताभ बच्चन यांनी जिममधील सेल्फी शेअर केला आहे.2 / 8राजकुमार राव या दिवसांत घरी स्वयंपाक बनवण्यात बिझी आहे़ भाजी कापतानाचा फोटो त्याने शेअर केला आहे.3 / 8सोनू सूद व्यायामात बिझी आहे.4 / 8 आणि बॉलिवूडची ही गर्ल गँग सध्या मस्तपैकी झोपा काढतेय.5 / 8ट्विंकल खन्नाचा पत्त्यांचा डाव रंगला आहे.6 / 8 अनुष्का व विराट एकमेकांच्या खोड्या काढत दिवस घालवत आहेत.7 / 8 विकी कौशल बाल्कनीत एकांतात वेळ घालवतोय.8 / 8 आलिया भटही सेल्फी आणि सोशल मीडियावर वेळ घालवते आहे.