CoronaVirus: कोरोना व्हायरसमुळे एडल्ट स्टार मिया खलिफाचं कॅन्सल झालं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 17:29 IST
1 / 8कोरोना व्हायरसमुळे माजी एडल्ट स्टार मिया खलिफाचं लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.2 / 8मियाने ही माहिती तिच्या सोशल मीडियावरील अधिकृत अकाउंटवर दिली आहे.3 / 8मियाने या पोस्टमध्ये सफेद रंगाचा ड्रेस घातला आहे. त्यात ती चांगली दिसते आहे.4 / 8हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, रॉबर्टशी लग्न करण्याआधी जर जग संपले तर मला लग्नाचे कपडे घालून पुरा.5 / 8तिने पुढे लिहिले की, हे सर्व कपडे आहेत जे मी लग्नात परिधान करणार होती. जे जूनमध्ये होणार होते.6 / 8बॉयफ्रेंड रॉबर्टसोबत लग्न करत असल्याचे मियाने मार्चमध्ये सांगितले होते.7 / 8मिया खलिफाचे हे दुसरे लग्न आहे.8 / 8एक वर्षांपूर्वी रॉबर्टने तिला लग्नासाठी विचारले होते.