Join us  

सेलिब्रेटी घरात राहून करतायेत ही कामं... त्यांना पाहून तुम्हाला देखील कराव्याशा वाटतील या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 3:42 PM

1 / 8
अनन्या पांडे बहिणासोबत कुकिंग करत आपला वेळ घालवत आहे.
2 / 8
दंगल फेम फतिमा कचरा काढत घरातल्यांना साफसफाई करायला मदत करायला मदत करतेय.
3 / 8
जान्हवीला पेटिंगची खूप आवड असून ती हा वेळ तिच्या या छंदाला देत आहे.
4 / 8
काजोल मुलगा युगसोबत वेळ घालवत आहे.
5 / 8
सैफ अली खान आणि तैमुर कुंड्यांमध्ये रोपटी लावत आहेत.
6 / 8
कार्तिक आर्यन देखील घरातल्यांना घरकाम करायला मदत करत आहे.
7 / 8
कतरिना कैफ चक्क भांडी घासताना दिसली.
8 / 8
दीपिका पादुकोण प्यानो वाजवत आपल्या वेळेचा सदुपयोग करत आहे.
टॅग्स :दीपिका पादुकोणकतरिना कैफकार्तिक आर्यनसैफ अली खान अनन्या पांडेकाजोल