'दिलवाले' या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंचा इंस्टाग्रामवर धुराळा...! पाहा तिचे फोटोस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 18:16 IST
1 / 11चेतना पांडे2 / 11चेतना पांडे आपल्या हॉट आणि सेक्सी फोटोमुळे नेहमी चर्चेत असते3 / 11ही अभिनेत्री आपले बोल्ड आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते4 / 11चेतना ace of space या कार्यक्रमाची स्पर्धक होती5 / 11या व्यतिरिक्त चेतनाने अनेक टीव्ही सिरिअलमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे6 / 11चेतना सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह असते7 / 11सोशल मीडियावर चेतनाचे अनेक फोटोस् व्हायरल होत असतात8 / 11चाहते तीच्या प्रत्येक फोटोला लाईक आणि कमेंट्स केल्याशिवाय राहत नाही. 9 / 11'आय डोंट लव्ह यू' या चित्रपटातून चेतनाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता10 / 11शाहरुख खान आणि काजोलचा 'दिलवाले' या चित्रपटाच देखील चेतना झळकली होती11 / 11इतचकेच नव्हे तर चेतनाने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये देखील काम केले आहे.