Join us

Urfi Javed: उर्फी जावेदने ब्लाऊजविना साडी नेसून दाखवल्या बोल्ड अदा, फोटोंवरून हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 16:55 IST

1 / 6
अभिनेत्री उर्फी जावेद हिने आज साडीमध्ये काही हॉट अदा दाखवल्या आहेत. तिच्या या लूककडे पाहून तुम्ही नजर हटवू शकणार नाही.
2 / 6
सोशल मीडियावर सेंशेशन बनलेल्या उर्फी जावेद हिचा फॅशन सेन्स दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगल्भ होत आहे. ती नवनव्या अवतारात येऊन फॅन्सना सोशल मीडियावर शॉक देत असते.
3 / 6
आता उर्फी जावेदने साडीमध्ये काही सेक्सी आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. उर्फीचा हा ग्लॅमरस लूक पाहून फॅन्स अवाक झाले आहेत.
4 / 6
व्हाईट आणि ब्ल्यू कलरच्या साडीमध्ये उर्फी जावेद खूप सुंदर दिसत आहे. मात्र उर्फीने ही साडी नेसताना ब्लाऊजचा वापर केलेला नाही. सर्वसाधारणपणे साडी ही ब्लाऊजसह नेसली जाते. मात्र उर्फीने काही हटके करून दाखवले आहे.
5 / 6
साडी लूकबरोबर उर्फीने लाईट मेकअप केला आहे. ओपन हेअर आणि नाकामध्ये नथ अशा रूपात उर्फी लाजताना दिसत आहे.
6 / 6
या फोटोंबरोबरच उर्फीने साडीमध्ये एक व्हिडीओसुद्धा शेअर केला होता. त्यामध्ये ती डान्स करताना बॅक फ्लॉन्ट करताना दिसत होती.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी