Join us  

Birthday Special: अभिनेत्री आहे उच्चशिक्षित क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट बनत या गोष्टींचा घेतला शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 10:32 AM

1 / 14
गीता बसरा 37 वा वाढदिवस साजरा करत असून देशभरातील तिच्याचाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.
2 / 14
एखादा व्यक्ति गुन्हा करण्याआधी त्याच्या मनात काय सुरु असेत ? त्याची मानसिकता काय असते ? गुन्हेगारी कशी आणि का वाढते ? या सगळ्या गोष्टीची उत्तर गीताला शोधायची होती.
3 / 14
म्हणून लॉचे शिक्षण घेवून गीता बसरा क्रिमिनल सायकॉलॉजिस्टही बनली.
4 / 14
कॉलेजमध्ये असतानाच तिने अभिनयाला सुरुवात केली होती.
5 / 14
गीता बसराचा कॉलेजपासून सुरु झालेला प्रवास शेवटी बॉलिवूडपर्यत पोहचला.
6 / 14
2006 साली 'दिल दिया है' या चित्रपटातून गीतानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
7 / 14
त्यानंतर 'द ट्रेन', 'जिल्हा गाझियाबाद', 'सेकंड हँड हसबंड', 'लॉक' यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली.
8 / 14
'ट्रेन' या चित्रपटामुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती.
9 / 14
या सिनेमात गीताचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर बघायला मिळाला होता.
10 / 14
या सिनेमात गीताने इमरान हाश्मीसोबत इंटीमेट होत बोल्ड सीन्स दिले होते.
11 / 14
तिचे हे बोल्ड सीन्स पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले होते.
12 / 14
विशेष म्हणजे चित्रपटात इमरान हाशमीसोबत केलेल्या किसिंग सीनमुळं तिची तुफान चर्चा झाली होती.
13 / 14
भारतीय टीमचा क्रिकेटपटू हरभजन सिंगची गीता बसरा पत्नी आहे.
14 / 14
29 ऑक्टोबर 2015 रोजी गीता भज्जीसोबत लग्नाच्या बेडीत अडकली होती.
टॅग्स :हरभजन सिंग