Join us  

Birthday Special : बॉलिवूडची 'काँट्रोवर्सी क्वीन' कंगणाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 11:28 AM

1 / 13
कंगना रणौत
2 / 13
आज (२३ मार्च) कंगना रणौतचा वाढदिवस आहे.
3 / 13
कंगना फॅशनेबल सेलिब्रिटींपैकी एक आहे
4 / 13
'गँगस्टर' या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
5 / 13
कंगनाने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
6 / 13
कंगनाला ३ नॅशनल फिल्म अवाॅर्ड आणि चार फिल्मफेअर अवाॅर्ड मिळाले आहेत.
7 / 13
कंगनाला २०२० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
8 / 13
काही दिवसापूर्वी कंगना आणि हृतिकच्या अफेरच्या चर्चेला उधाण आलं होत.
9 / 13
10 / 13
कंगना लवकरच 'थलायवी' या चित्रपटात दिसणार आहे.
11 / 13
कंगनाचा नुकताच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित 'मणिकर्णिका' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
12 / 13
कंगना 'तेजस','धाकड' ,'इमली' यांसारख्या चित्रपटात झळकणार आहे
13 / 13
कंगनाने 'वो लम्हे', ,लाईफ इन अ मेट्रो', 'फॅशन, तनू वेड्स मनू','तनू वेड्स मनू रिटर्न', 'रंगून', 'क्वीन', 'अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे
टॅग्स :बॉलिवूडकंगना राणौत