बिपाशा बासूचे बदलले मूड शेअर केले Bold and Beautiful फोटो, चाहते झालेत लट्टू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 11:53 IST
1 / 11 लग्नानंतर बिपाशा बासूने एकही सिनेमा केलेला नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची अॅक्टिव्ह आहे.2 / 11बिपाशाने नुकतेच सोशल अकाऊंटवर तिचे काही थ्रोबॅक फोटो शेअर केलेत.3 / 11बिपाशाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.4 / 11 मूड... स्वत:वर प्रेम करा... असे या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने म्हटले आहे. अन्य एका फोटोला तिने दिलेले कॅप्शनही सुंदर आहे. मला शोधणे कठीण आहे आणि विसरणे अश्क्य, असे तिने लिहिले.5 / 11बिपाशा सध्या तिचा पती करण सिंग ग्रोव्हरसोबत क्वारंटाईनमध्ये आहे.6 / 11यापूर्वीही बिपाशाने काही जुने फोटो शेअर केले होते. तेही तुफान व्हायरल झाले होते.7 / 11बिपाशाचे इन्स्टाग्रामवर 80 लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. 8 / 11याआधी देखील बिपाशाचे बोल्ड अंदाजातील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. 9 / 1110 / 11बिपाशा व करणबद्दल सांगायचे तर दोघांनी 30 एप्रिल 2016 रोजी लग्न केले होते.11 / 11करणचे हे तिसरे लग्न होते. सध्या बिप्स व करण दोघेही आपल्या संसारात आनंदी आहेत. दोघेही रोमॅन्टिक लाईफ जगत आहेत.