Join us
Daily Top 2Weekly Top 5

चक्क भूकंपामुळे जवळ आले टीना मुनिम आणि अनिल अंबानी, अशी आहे लव्हस्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 06:00 IST

1 / 8
टीना मुनिम यांना एका लग्नात अनिल अंबानी यांनी अनेक वर्षांपूर्वी अनिल अंबानी यांनी पाहिले होते. पण टीना यांना अभिनयक्षेत्रात करियर करायचे असल्याने त्यांच्या नात्याला घरातून विरोध होणार याची अनिल यांना कल्पना होती.
2 / 8
टीना मुनिम यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर त्या संजय दत्तसोबत नात्यात होत्या.
3 / 8
1998 मध्ये अमेरिकेत झालेल्या भुकंपामुळे अनिल आणि टीना कायम एकमेकांचे झाले.
4 / 8
लॉस एंजिलिसमध्ये प्रचंड मोठा भुकंप झाला होता, त्यावेळी टीना तिथेच होत्या. त्यामुळे अनिल यांना त्यांची काळजी लागली होती.
5 / 8
अनिल यांच्याकडे टीना यांचा नंबर देखील नव्हता. पण त्यांनी तो शोधून काढून त्यांना फोन केला आणि त्यांची विचारपूस केली.
6 / 8
अनिल आणि टीना यांचे त्या दिवसापासून नियमित संभाषण सुरू झाले आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
7 / 8
सुरुवातीला अनिल यांच्या घरातून त्या दोघांच्या नात्याला विरोध होता. पण कालांतराने तो निवळला.
8 / 8
1991 मध्ये अनिल अंबानी आणि टीना मुनिम यांचे धुमधडाक्यात लग्न झालं.
टॅग्स :टीना मुनिमअनिल अंबानी