By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 17:50 IST
1 / 8बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर सक्रीय आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 8सनी लिओनीने तिचे व्हेकेशनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 8मालदीवमध्ये सनी लिओनीने मोनोकिनीमध्ये एक स्टायलिश फोटोशूट केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 8सनी लिओनीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 8काही तासांत सनी लिओनीच्या या फोटोंना ६ लाखांहून जास्त लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 8सनी लिओनीचं हे फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)7 / 8वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर सनी लिओनी लवकरच 'रंगीला' चित्रपटातून मल्याळम चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)8 / 8इंस्टाग्राम अकाउंटवर सनी लिओनीचे ५३.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)