Join us  

अंखियों से गोली मारें... पाहा अंकिता लोखंडेच्या नटखट अदा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 2:36 PM

1 / 8
अंकिता लोखंडे पुन्हा चर्चेत आलीय. ‘बागी 3’चा ट्रेलर रिलीज होताच अंकिताने काही फोटो शेअर केलेत आणि या फोटोंनी चाहत्यांना जणू घायाळ केले.
2 / 8
या नव्या फोटोशूटमध्ये अंकिताच्या अदा वेड लावणा-या आहेत.
3 / 8
ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईटमध्ये अंकिता कमालीची सुंदर दिसतेय.
4 / 8
‘बागी 3’ या सिनेमात अंकिता श्रद्धा कपूरच्या बहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
5 / 8
‘पवित्र रिश्ता; या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, अंकिता व विकी जैन या दोघांचा रोमान्स अगदी जोरात सुरु आहे.
6 / 8
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता काही काळ सिंगल होती. याचदरम्यान विकी जैन याने तिच्या आयुष्यात एन्ट्री घेतली.
7 / 8
अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते.
8 / 8
अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.
टॅग्स :अंकिता लोखंडे